महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 अन्वये 2019-2024 या कालावधीचा बृहत आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाकडून अॉनलाईन सुचना मागविण्यात येत आहेत.  येत्या पाच वर्षांतील व्यवसाय, नोकरीच्या संधी, शैक्षणिक गरजा, नव्याने स्थापन होणाऱ्या उद्योगांसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी विद्यापीठाने या परिक्षेत्रात  नाविन्यपूर्ण, अपारंपरिक, कौशल्याधारीत व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम व महाविद्यालये सुरू करण्याबाबत  विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालक, शिक्षणतज्ञ, विधीज्ञ, विद्यार्थी, पालक व शैक्षणिक गुणवत्ता सुधार क्षेत्राशी संबंधित सर्वच व्यक्तीनी मार्गदर्शक सुचना पाठवून आपल्या विद्यापीठाचा सर्वसमावेशक व आदर्श बृहत आराखडा तयार करण्यासाठी खालीलपैकी आपणास लागू असलेली प्रश्नावली भरून सादर करावी ही विनंती.

     

Copyright © 2016 srtmun.ac.in. All Rights Reserved.