Course Outcome
  • विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर भर देणे.
  • विद्यार्थ्यांना नाट्य, चित्रपट आणि संगीत विषयाच्या संबंधाने मूलभूत प्रशिक्षण देण्यात येईल.
  • विद्यार्थ्यांमधील अभिनय, नृत्य, संगीत इत्यादीविषयी सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी संकुल तत्पर असेल.
  • परिसरातील विविध कलांचे जतन व संवर्धन करण्यात येईल.
  • जागतिक रंगभूमी व भारतीय रंगभूमीचा सर्वांगीण अभ्यास केला जाईल.
  • संगीत मानसोपचार याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येईल.

Copyright © 2020 srtmun.ac.in. All Rights Reserved.