शैक्षणिक नियोजन व विकास विभागांतर्गत होणारी कामे.
-
प्रस्तुत विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालय शिक्षकांचे अनुदानासाठीचे प्रस्ताव व मंजूर अुनदानातून झालेल्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र, खर्चाचे विवरणे, प्रगती अहवाल, कार्यअहवाल इत्यादी विद्यापीठ अनुदान आयोग, शासन व इतर अनुदानित संस्थेकडे अग्रेषित करणे.
-
विद्यापीठ अनुदान आयोग व इतर शासकीय अनुदानीत संस्थाकडून एम.फील. व पीएच. डी. साठी विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या विविध अधिछात्रवृतीबाबतची कार्यवाही करणे. (UGC, SARATHI, BARTI, MAHAJYOTI, NFST, CSIR, PDP etc.)
-
विद्यापीठ अनुदानातून गुणवत्ता सुधार योजनेतंर्गत
1)उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य व शिक्षक, उत्कृष्ट संकुल व तरूण शिक्षक संशोधक पुरस्कार.
2) जीवनसाधना गौरव पुरस्काराबाबतची कार्यवाही करणे.
3) लघु शोध प्रकल्प अनुदान योजना
4) आंतरराष्ट्रीय चर्चासत्र/कार्यषाळासाठी उपस्थित राहणा-या शिक्षकांना प्रवास खर्च योजना राबविणे. -
प्रस्तुत विद्यापीठाशी संलग्तिन महाविद्यालयांकडून आयोजित परिषद/चर्चासत्रे/ कार्यशाळा/ परिसंवाद मान्यता व अनुदान अदा करणे. संबंधित परिपत्रके विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करणेे, शिक्षकांना कार्यरजा मंजूरी इत्यादी कार्यवाही करणे.
-
राजीव गांधी सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र शासन मुंबई व प्रस्तुत विद्यापीठ यांच्यात झालेल्या साम्यंजस्य करारा अंतर्गत प्रस्तुत विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकांकरिता संशोधन प्रकल्प अनुदान व अनुषंगिक कार्यवाही करणे.
-
विद्यापीठ परिसर व उपपरिसरात अध्यासन केंद्र व अभ्यास केंद्र स्थापना व अनुषंगिक कार्यवाही करणे.
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 अंमलबजावणी नियोजन संदर्भात कार्यवाही करणे.
-
महाविद्यालय व विद्यापीठ संकुल Industrial Development Plan (IDP) ची कार्यवाही करणे.
-
विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांचे शैक्षणिक वेळापत्रक तयार करणे.
-
वरिष्ठांनी वेळोवेळी आदेशीत केल्याप्रमाणे शासन, विद्यापीठ अनुदान आयोग व इतर संस्था/संघटना यांनी केलेल्या पत्रव्यवहारावर कार्यवाही करणे.
Sr.No. |
Name of Officer / Employee |
Designation |
Nature of work |
Official Email ID |
1 |
Dr. Sarita Losarwar |
Assistant Registrar |
Head, Academic Planning and Development Section |
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. |
2 |
Shri. Sanjay N. Gajre |
Superintendent |
* Section Superintendent |
|
3 |
Smt. Leena M. Kamble |
System Expert |
Section website & uploading |
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. |
4 |
Shri. Mohan V. Kirde |
Senior Clerk |
* To forwarding all proposals to funding of agencies |
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. |
5 |
Smt. Kavita G. Gurdhalkar |
Junior Clerk |
* Maker for all fellowships * All workshop/Seminar approval for funding & Duty leave. |
|
6 |
Shri. Haridas R. Jadhav |
Junior Clerk |
* Setu Adhyayan |
|
7 |
Smt. Jaya P. Buktare |
Peon |
APD Section Inward and Outward |
|