विद्यापीठात ‘बालरंगभूमी व शिक्षणातील नाट्य’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन
विद्यापीठात ‘बालरंगभूमी व शिक्षणातील नाट्य’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन प्रभावी शिक्षणाकरीता नाट्यकलेची उपयोगिता, व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने शिक्षणात नाट्यकलेचे वाढत जाणारे महत्व व निर्माण होणाऱ्या विविध व्यवसायाच्या संधीचा विचार करता स्वामी रामानंद…