सिनेट

मुखपृष्ठ / प्रशासन - सिनेट

सिनेट

परंतु, निवडून आणायचे व्यवस्थापनाचे असे प्रतिनिधी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद किंवा यथास्थिती राष्ट्रीय मान्यता मंडळाकडून मान्यताप्राप्त महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाचे प्रतिनिधी असतील:
परंतु पुढे असे की, जेव्हा व्यवस्थापन एक किंवा अधिक महाविद्यालये किंवा संस्था चालवते तेव्हा अशा व्यवस्थापनाचा फक्त एकच प्रतिनिधी व्यवस्थापन प्रतिनिधींच्या मंडळात समाविष्ट होण्यास पात्र असेल;
परंतु, नोंदणीकृत पदवीधरांमध्ये शिक्षकांच्या श्रेणीत येणाऱ्या किंवा त्या श्रेणीत समाविष्ट असलेल्या पदवीधरांचा समावेश असणार नाही (नियमित किंवा कंत्राटी आधारावर, त्यांचा अध्यापनाचा अनुभव काहीही असो), मुख्याध्यापक, विभागप्रमुख, व्यवस्थापन किंवा या उप-कलमात नमूद केलेल्या इतर कोणत्याही श्रेणीतील पदवीधरांचा समावेश असणार नाही;

सिनेटची कार्ये आणि कर्तव्ये.