प्रा.(डॉ.) बाबासाहेब सुरवसे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड (2015) चा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार माजी मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय माननीय नरेंद्र चपळगावकर आणि माननीय कुलगुरू, डॉ. पंडित विद्यासागर विद्यापीठ, नांदेड यांच्या शुभहस्ते स्वीकारताना.