श्री सी.पी. राधाकृष्णन यांनी ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. नियुक्तीपूर्वी त्यांनी जवळजवळ दीड वर्षे झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणून काही काळासाठी अतिरिक्त कार्यभारही सांभाळला.